Search

सण मकरसंक्रांतीचा

पूनम सुलाने लिखित मराठी कविता सण मकरसंक्रांतीचा

पोळा सणाच्या निमित्ताने.....

पोळा असा सण जो आजही आपल्या महाराष्ट्रात खूप छान पद्धतीने साजरा केला जातो.

सोशिकतेचा सागर...

सहनशीलतेचा करूनेचा स्वाभिमानाचा सागर असणाऱ्या कांताला छळणं हाड उगाळून जा कांतीन त्यांचा संसार फुलवला टिकवला तिच्या डोळ्यात कायम अस्व भरण्याखेरीज...

प्रीत बावरी राधा

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता प्रीत बावरी राधा

नातं मराठी कविता

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता नातं...

विवाहसंस्था...

नवरा-बायको हे सायकलीच्या दोन चाकाप्रमाणे असतात पुढचे चाक नवरा त्याला नेतृत्व दिले आहे तर मागचे चाक बायको. पुढच्या चाकावर लक्ष ठेवण्याचे काम मागच्या चाकाने करावयाचे आहे.

मृत्यूनंतर साधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील नाही, ही मोठी शोकांतिकाच

आयुष्यभर प्रेम करून देखील सागरच्या मृत्यूनंतर सुवासिनी भावपूर्ण श्रद्धांजली... देखील म्हणू शकली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं प्रेम करणारे योगायोगाने भेटत असतात.

भारताची गौरव गाथा Marathi Kavita

रोहिणी अमोल पराडकर लिखित मराठी कविता भारताची गौरव गाथा

शिक्षण आणि जीवनाची अपरिहार्यता - श्री.गजानन कासार

हा लेख प्रामुख्याने त्यांच्या साठी आहे जे पहिला नंबर आला नाही किंवा नापास झाले म्हणून आत्महत्या करतात, भय हेच अपयशाचे कारण असत त्यामुळे भय कसे संपवता येईल याबद्दल शाळेमध्ये मी कार्यशाळा घेत असतो. 

शेतीमातीची श्रध्दा असलेली कवी मनाची स्नेहल

विशेष म्हणजे तिचे शेतीविषयी असलेले प्रेम, शेतकऱ्यांचे दुःख, वेदना बघून खरच बरं वाटलं. शेतकऱ्यांच्या मुली लिहू लागल्या. वेदना मांडू लागल्या हे खरच विशेष आहे.

कोमल मनाची कोमल

कुठलिही ट्रेनिंग नसतांना कोमल उत्कृष्ट अशी प्रमाणपत्र डिझाईन करते. तसेच कोमल काव्यलेखन, स्तंभलेखन व कथालेखन अप्रतिम असे करते. त्यामुळे कोमलविषयी माझ्या मनात नेहमीच जिव्हाळ्याचे भाव आहे.

मरण सोपे की जीवन? हाच प्रश्न पडतो शेतकरी कन्या म्हणून जगताना

नुकसानामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्याच्या आयुष्यातील आशेच्या सुर्याचा अस्त होताना दिसतोय. माझ्या डोळ्यासमोर असणारे माझ्या गावाची स्थिती पाहून मला अगदी अश्रू अनावर झाले.

सगळेच त्याच्या मुळावर उठलेय, दुष्काळ, महापूर अन् सरकारही

एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या देशात आता शेतकऱ्यांच्या सरणाचा धुर निघतोय, कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा! शेतकऱ्याला कर्जमाफी नकोय हो, कर्जमुक्ती हवीय जी माझ्या राज्यांच्या काळात होती

उद्योग छोटा , फायदा मोठा !

ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.